Type Here to Get Search Results !

भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 620 जागांसाठी भरती

0

 

भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 620 जागांसाठी भरती

Maharashtra Postal Circle Bharti 2023: भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये १२,८२८ जागांसाठी भरती, Maharashtra Postal Circle Notification 2023 मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) या पदांसाठी योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.


Maharashtra Postal Circle Bharti Notification 2023

अर्ज करण्याचे माध्यमऑनलाइन
एकूण पदसंख्या६२० पदे
संस्थाभारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल
नोकरी करण्याचे ठिकाणमहाराष्ट्र 
शेवटची दिनांक११ जून २०२३
जाहिरात दिनांक२२ मे २०२३
भरती प्रकारसरकारी
निवड मध्यम (Selection Process)
अधिकृत वेबसाईटwww.maharashtrapost.gov.in

पद आणि पदसंख्या (Maharashtra Postal Circle Recruitment 2023 Vacancy):

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)१२,८२८
GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

शैक्षणिक योग्यता/ Eligibility Criteria:

  • GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM): १०वी उत्तीर्ण आणि संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र असावे.
  • GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM): १०वी उत्तीर्ण आणि संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र असावे.

वेतन/ पगार/ Pay Scale:

  • GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM): ₹१२००० ते ₹२९३८०.
  • GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM): ₹१०००० ते ₹२९३८०.

वय मर्यादा/ Age Limit:

  • या तारखेप्रमाणे: 2023 रोजी.
  • कमीत कमी: १८ वर्ष.
  • जास्तीत जास्त: ४० वर्ष.
  • वयामध्ये सूट: जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिले आहे.

Maharashtra Postal Circle Recruitment Apply Online:


अधिकृत वेबसाईटजाहीर झालेली जाहिरात (PDF)ऑनलाईन अर्ज/नोंदणी करा






https://cscmahanokari.blogspot.com/

महालक्ष पोर्टल नोकरी

फ्रॉम माहिती साठी सपर्क न्यू मातोश्री सायबर कॅफे आधार सेवा केंद्र व महा ई सेवा केंद्रदोंडाईचा ता शिंदखेडा जि धुळे
मो.7709214143  8668253789

 



Post a Comment

0 Comments