Type Here to Get Search Results !

Maharashtra ITI Admission 2023: महाराष्ट्र आय.टी.आय प्रवेश सुरु २०२३

0
Maharashtra ITI Admission 2023: महाराष्ट्र आय.टी.आय प्रवेश सुरु २०२३


 Maharashtra ITI Admission 2023


    व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य मार्फत आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया २०२३ सुरु करण्यात आलेली आहे. सदर विद्यार्थी ऑनलाईन अर्ज १२ जुन २०२३ पासून सुरु कार्यात आलेले आहेत. प्रवेशाकरिता पात्रता, वेळापत्रक व विविध व्यावसायिक अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहेत. माहिती आवश्य वाचा..!!

    राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत ऑगस्ट २०२३ सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पद्धतीने घेण्यात येत असून त्यासंबंधी माहित पुढील प्रमाणे आहे.

केंद्रीय ऑनलाईन आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया – 2023

प्रवेश अर्ज शुल्क :

  • राखीव प्रवर्ग: १०० रु.
  • अराखीव प्रवर्ग: १५० रु.
  • महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवार: ३०० रु.
  • अनिवासी भारतीय उमेदवार: ५०० रु.

महाराष्ट्र आय.टी.आय प्रवेश २०२३ प्रवेशाचे वेळापत्रक:

  • ऑनलाईन अर्ज भरणे: १२ जुन २०२३
  • अंतिम दिनांक: ११ जुलै २०२३
  • प्रथम प्रवेश फेरी व प्रवेशाचे विकल्प सादर करणे: १९ जुन ते १२ जुलै २०२३
  • अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध: १६ जुलै २०२३
  • पहिल्या फेरी करिता प्रवेश निशित करणे: २१ जुलै ते २५ जुलै २०२३
  • दुसरी प्रवेश फेरी: २१ जुलै ते ०४ ऑगस्ट २०२३
  • तिसरी प्रवेश फेरी: ०१ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट २०२३
  • चौथी प्रवेश फेरी: १० ऑगस्ट ते २४ ऑगस्ट २०२३

पुढील फेरी व इतर वेळापत्रक पाहण्याकरिता खाली दिलेल्या माहिती पत्रक PDF वाचावी.

शिक्षण पात्रता:

  • किमान ०८ वी / १० वी पास


-----------------------------जाहिराती साठी संपर्क करा -----------------------------




सी.एस.सी महानोकरी

https://cscmahanokari.blogspot.com/

टीप:-ज्या विद्यार्थीना ITI ऑनलाइन फ्रॉम APPLY करायचा असेल त्यांनी संपर्क करा.
संपूर्ण मार्गदर्शन केल जाईल.

फ्रॉम माहिती साठी सपर्क न्यू मातोश्री सायबर कॅफे आधार सेवा केंद्र व महा ई सेवा केंद्र दोंडाईचा ता शिंदखेडा जि धुळे
मो.7709214143  8668253789

Post a Comment

0 Comments