नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप पवार सर्वप्रथम आपले स्वागत करतो “CSC महानोकरी” पोर्टलवर आपले स्वागत आहे.
“CSC महानोकरी” पोर्टल बनविण्याचा माझ्या मुख्य उद्देश म्हणजे आज तरुणांना लवकर नौकरी मिळत नाही. तसेच त्याचे सोप्या मदतीने मिळत नाही.
“CSC महानोकरी” पोर्टल सर्व चांगल्या नौकरी शोधून तुमाला ऑनलाईन व व्हासअप्प तसेच अनेक लागणारी चांगली पुस्तके माहिती , मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, भरती विषयक बातम्या,व सरकारी योजना पुरवले जातात.
आजकाल विद्यार्थांना नौकरी, परीक्षा, तसेच इतर फॉर्म भरणासाठी खूप सायबर मध्ये फेर्या माराव्या लागतात. त्यासाठी CSC महानोकरी पोर्टलची टीम आपल्याला मदत करत राहील. तसेच आमची टीम ही आपल्याला अर्ज भरून देईल. पण त्यासाठी काही नाम मात्र शुल्क आपल्याला Phone Pay करावा लागेल त्याविषयी पूर्ण माहिती आपण मेन्यू मध्ये ऑनलाइन फॉर्म पर्यायावर क्लिक करून पूर्ण माहिती वाचू शकता.
काही ठळक सुविधा खालीलप्रमाणे,
- सरकारी नौकरी / भरती माहिती.
- खाजगी नौकरी माहिती.
- प्रश्नपत्रिका.
- महत्वाच्या बातम्या.
- नौकरी विषयक फॉर्म भरून देणे.
- परीक्षा तसेच शालेय फॉर्म माहिती
- प्रवेशपत्र माहिती
- सरकारी योजना
तसेच इतर सर्व माहिती “CSC महानोकरी" पोर्टलद्वारे पुरवली जाईल. तसेच अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला इतर माध्यमावर फॉलो करा.
!! धन्यवाद !! !! धन्यवाद !! !! धन्यवाद !! !! धन्यवाद !! !! धन्यवाद !!
https://cscmahanokari.blogspot.com/
CSC महा नोकरी

.gif)
.gif)