PM Kisan - New Farmer Registration पी एम किसान सम्मान निधी योजना नवीन फ्रॉम भरणे सुरु.
आज आपण प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रु.पेंशन मिळत आहे. अशा शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळण्यासाठी E-KYC करावी लागणार आहे.E-KYC हि शेतकरी स्वतः करू शकतात,तसेच ऑनलाईन सुविधा केंद्र,कॉमन सर्विस सेंटर.महा ई सेवा केंद्र इ. ठिकाणी जाऊन बायोमेट्रिक E-KYC करू शकतात.
E-KYC करण्यासाठी आवश्यक माहिती/कागदपत्रे.
१) आधार कार्ड.
२) मोबाईल नंबर
E-KYC स्वतः करण्यासाठी आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.
आधार कार्ड ला मोबाईल क्रमांक लिंक नसेल तर आपण महा ई सेवा केंद्र किंवा कॉमन सर्विस सेंटर या ठिकाणी जाऊन बायोमेट्रिक E-KYC करू शकतात.
शेतकरी स्वतः E-KYC करण्यासाठी लिंक -
बायोमेट्रिक E-KYC लिंक -
१) http://exlink.pmkisan.gov.in/RedirecttoCSC.aspx
२) http://www.exlink.pmkisan.gov.in/Index.aspx
https://cscmahanokari.blogspot.com/
महालक्ष पोर्टल नोकरी
टीप:-ज्या शेतकरी ना ऑनलाइन फ्रॉम APPLY करायचा असेल त्यांनी संपर्क करा.



.gif)

.gif)